google.com, pub-8725611118255173, DIRECT, f08c47fec0942fa0 Aai Marathi Nibandh Best Nibandh In 400+ Words | आई मराठी निबंध - Learn With Shanket

Aai Marathi Nibandh Best Nibandh In 400+ Words | आई मराठी निबंध

          प्रत्यक व्यक्तीच्या जीवनात आईचं स्थान महत्वाचे असते जे शब्दाद्वारे सांगता येत नाही. असे म्हटले जाते की देव प्रत्येका बरोबर राहू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती प्रत्येक घरात केली आहे.

          स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. म्हणजे की जरी आपल्याकडे अफाट धन संपत्ती, सुख शांति, समृद्धी असली तरी आईविना आपलं जग कुठेतरी हरवून जातं.आईचं निस्वार्थ प्रेम आईचा अफाट मायेचा ओलवा आणि नेहमी तिच्या बाळासाठी धडपडनारा काळजीच्या ठोक्याविना कुठेतरी आपलं जग अपुरच असत.

          या जगात जर देवाचे अस्तित्व बंधायच असलं ,तर ते आपल्याला आपल्या आई मध्ये दिसते .दमल्यावर ,थकल्यावर आजारी असताना सुद्धा आई आपल्यासाठी नाश्ता ,जेवण ,पाण्यांची बॉटल, टिफिन या सर्व गोष्टी तयार करून देते .शाळेत सोडून सुद्धा देते आणि एवढं असताना सुद्धा कधीकधी आपण आईला दुखी करतो परंतु तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे सुद्धा एक दुःख दडलेले असतं जे आपल्याला समजने कठीन आहे. मला घडवणारी, माझ्यावर चांगले संस्कार करणारी आणि मला सत्याचा मार्ग दाखवणारी माझी आई एक उत्तम गृहिणी, उत्तम मार्गदर्शिका आणि माझ्यासाठी सर्वोतम, सर्वोत्कृष्ट आहे.

          माझी आई एक उत्तम नियोजन देखील आहे. ठराविक ध्येय कसा पूर्ण करायचा, मोठ्यांचा आदर राखणे अशा अनेक’ चांगल्या विचारांचा प्रभाव माझी आई माझ्यावर करते.

          आईच स्मरण खरंतर हेच इश्वरांच समरण असते .लहान बाळाच्या मुखातून पहिला शब्द येतो तो म्हणजे आई . आई म्हणजे आपलं विश्व आई आपल्याला या विश्वात घेऊन येते आणि आपल्यावर चांगले संस्कार करून घडवत असते. ज्या प्रकारे कुंभार मटकी घडवतो, त्याला चंगला आकार देतो, त्याच प्रकारे आई त्याच्या बाळाला चांगले संस्कार देऊन घडवत असते आणि या समाजात कसे वावरायचे ते पण शिकवते.

          जगाहून अधिक नऊ महिने जास्त ओळखणारी एकमेव व्यक्ती ही आई असते. ती नेहमी मला योग्य दिशा दाखवते. योग्य निर्णय घेण्यात मदत करते आणि माझ्या ध्येय संबंधी निर्णय घेण्यास मदत करते. आई ही खरोखर परमेश्वराने दिलेले सर्वात चांगले उपहार आहे मी कायम तिचे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असते

          माझी आई हा निरावारस चेहरा विषय समोर समोकन शाहिल ते अस्तित्व आपल्या कुटुंबासाठी तरकून आला आणि गेला जे सातत्याने झटत असते . कर्तव्यासाठी एक विचार केला तर आइ हे आहे का? सकाळपासून काळजी घेते यांच खरच जर सरळ अस्तित्व उत्तर नाही असच आहे, रात्री झोपेपर्यंत कष्ट करते, घरातल्य आई कोण असते. ? उभ

आंधळ्यांची दृष्टी असते आई। पांगळ्याची चाल असते आई! मुक्याचे बोल असते आई ! आई | काय नसते कुरुप लोकराच सौंदर्य असते आई : जीवनाचा अधारस्तंभ असते आई अगणातील तुळस, दीरातील वात घरातला प्रकाश असते आई! आई लोकांसाठी सर्व काही करते तो असते म्हणून घरपण असते. तो असते म्हणून जाण्याची उमीद आशा असते कधीही नकारत नाही जी असते T फक्त सकारात्मक शांत स्तब्ध उभारी देणारी व्यक्ती म्हणजे असते व्यक्तीत्व आई. आई म्हणजे एक अशी व्यक्ती असते जी खत:ही नेहमी उत्साही असते त्या मुळे घरचं वातावरण नेहमीच प्रसन्न राहते

Leave a Comment