Ukhane In Marathi For Male

1.बशीत बशी कप बशी, सौ………ला सोडून बाकी सगळ्या म्हशी

2.देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, ……..मा‍झ्या जीवनाची सारथी

3.सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर, सौ………आहे, माझ्या Life चा Server

4.Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले… सौ………आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले

5.उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग … ……..माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग

6.ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ……..चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

7.चंद्राला पाहून भरती येते सागराला, ……ची साथ मिळाली माझ्या जीवनाला

8.जाईचा वेल पसरला दाट, …..बरोबर बांधली जिवनाची गाठ

9.खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन

10.ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू ……..माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली

To Know More