51+ Ukhane In Marathi For Male | 51+ पुरुषांसाठी मराठी उखाणे | Best Ukhane

आपल्या भारतीय संस्कृतीत, विशेषत: महाराष्ट्रात, वेगवेगळ्या समारंभात नावे घेण्याची एक छान परंपरा आहे. याला पोरांसाठी मराठी उखाणे म्हणतात. (Funny Ukhane In Marathi For Male)

बशीत बशी कप बशी , सौ ………. ला सोडून बाकी सगळ्या म्हशी

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती , …….. मा‍झ्या जीवनाची सारथी

37+ Ukhane In Marathi For Male
37+ Ukhane In Marathi For Male

Ukhane In Marathi

सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर, सौ ………. आहे, माझ्या Life चा Server

Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले, सौ………आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले

उडालाय जणू काही , आयुष्यातील रंग ………. माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

चंद्राला पाहून भरती येते सागराला, ………. ची साथ मिळाली माझ्या जीवनाला

जाईचा वेल पसरला दाट, ………. बरोबर बांधली जिवनाची गाठ

खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या ………… नाव घेतो गेट टू द सेफ झोन

Ukhane In Marathi

37+ Marathi Ukhane For Male

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू ………. माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली , पण …….. कडेच होती मा‍झ्या हृदयाची किल्ली

जुईच्या वेलीला आलाय बहार , ……….ला घालतो २६ एप्रिल ला हार

माझं नाव घेताना …….. करते Blush ….… Life मधले Tensions सारे, होणार आता Flush

बुर्ज खलिफा बांधायला कारागीर होते कुशल , ……… चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

गुलाबाच्या झाडाला आली सुगंधी नाजुक फुले , …..…. नी दिली मला दोन गोंडस मुले

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका , ……….चे नाव घेतो सर्वजण ऐका

Ukhane In Marathi

37+ Marathi Ukhane Male

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान , सौ ………..ने दिला मला पतिराजांचा मान

परातीत परात चांदीची परात , ……….ची लेक आणली मी ………. च्या घरात

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने , ……….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने

तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधणारे होते कुशल , ……….चे नाव घेतो तुमच्या करिता स्पेशल

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट , ……….बरोबर बांधली साताजन्माची जीवनगाठ

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात , नवनांचा हार ……..च्या गळ्यात

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप , ………..मला मिळाली आहे खूपच अनुरूप

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका , ………..चे नाव घेतो सर्वजण ऐका

निर्सगवार करु पाहत आहे आजचा मानव मात , अर्धागिनी म्हणुन ………… ने दिला माझ्या हातात हात

गुलाबाच्या झाडाला आली सुगंधी नाजुक फुले , ……….. नी दिली मला दोन गोंडस मुले

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कूजन, सौ ………… सोबत करतो मी लक्षमीपूजन

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल, ……….ना आवडते मोगऱ्याचे फुल

बुर्ज खलिफा बांधायला कारागीर होते कुशल, ………… चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात सौ ……… च्या संग !!!!!

Ukhane In Marathi

37+ Marathi Ukhane Male

समर्थांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा , ………चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ , सौ ………… ने दिला मला प्रेमाची साथ.

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला , सौ ………..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

अग्नीच्या साक्षीने घेतले मी सात फेरे, ……..चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

मंदिराला खरी शोभा कळसा ने येते, ……..मुळे माझे गृहसौख्य खुलते.

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला , सौ……… चे नाव घेता पहिला आरंभ केला.

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला , सौ……..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात , अर्धागिनी म्हणुन ……..ने दिला माझ्या हातात हात.

२ आणि २ होतात चार , ….…..सोबत करेल मी सुखाचा संसार.

नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व ,……..आहे, माझे जीवन-सर्वस्व.

सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, ……….च्या मेहंदीत, माझे नाव.

रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, …….. च्या साथीने आदर्श संसार करीन.

सोन्याचा मुकुट जरीचा तुरा …….. माझी कोहिनूर हिरा.

नभांगणी दिसते शरदाचे चांदणे …….. चे रुप आहे अत्यंत देखणे.

बहरली फुलांनी निशिगंधाची पाती …….. चे नाव घेतो लग्नाच्या राती

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान सौ ……..ने दिला मला पतीराजांचा मान !!!!!

वड्यात वडा बटाटावडा, ……..मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

भाजीत भाजी मेथीची, ……..माझ्या प्रितीची.

फुलासंगे मातीस सुवास लागे, ……. नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

 

Ukhane In Marathi

Leave a Comment