लोकांनी म्हटलं पाहिजे तू उठ बरं इथून 😝 | Funny Quotes In Marathi

Funny Quotes In Marathi

Funny Quotes In Marathi

Marathi Jokes Images Vichar ase manda ki, lokanni tumhala mhatle pahije Tu Uth Bara Ithun… 😝😝😝 … 😝😝😝 Funny Jokes Marathi लोकांनी…


1.तो दिवस दूर नाहीये
जेव्हा डॉक्टर खुश राहण्यासाठी
माझ्या पोस्ट वाचण्याचा सल्ला देतील.


2.कृपया पोरींनी मला msg करू नये
मला आधीच एक gf आहे,
माहीत नाही कधी येईल तो दिवस
जेव्हा मी अशी पोस्ट टाकेन.


3.प्रत्येक Sad स्टेटस मागे
ब्रेकअप झालेलं नसतं ,
काहींना घरच्यांनी पण तुडवलेलं असतं.


4.माझ्या एवढा गुणी,शांत पोरगा तुला
Torch घेऊन पण सापडणार नाही.

Also Read-Best 499+ Funny Quotes In Hindi | मजेदार कॉमेडी – 2024


5.केळी पासून अननस कसं बनवता येईल….?
अशक्य..?
अशक्य असं काही नसतं..!
Bananas मधून
B काढून टाकायचा
रिकामं बसल्यावर असंच सुचतं..!!


6.शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू: आई बाबा भांडत होते,
शिक्षकः त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात
व दुसरा बाबांच्या हातात होता.


7.भांडण करून खटकलं की
Block करणारे
अन नंतर स्वतःच Unblock करणाऱ्यांना
एखादा खटकरत्न पुरस्कार दयायला हवा.


RELATED POST :

Best 499+ Funny Quotes In Hindi | मजेदार कॉमेडी – 2024

Best 200+ Hanuman Quotes In Marathi

Friendship Funny Quotes In Marathi

friendship funny quotes in marathi

Friendship Day Quotes In Marathi | मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि स्टेटस .


स्वतःची 😎 गर्लफ्रेंड 😎 नाही, तरी पण
दुसऱ्यांना 😁 गर्लफ्रेंड👩🏼पटवण्याच्या टिप्स देतात….
असे आहेत आमचे मित्र 😁😁😁


ती 👉👰 # वायफाय सारखी # मुलगी 👉👰
मी # आयफोन 👉📱 सारखा # मुलगा🚶
मला भेटायला # # नाही देत 👉😠
तिचा # पासवर्ड # सारखा Papa


एवढा Attitude दाखवू नकोस वेडे,
माझ्या फोनची बॅटरीही🔋तुझ्यापेक्षा
जास्त Hot🔥हाय.


हापूस खायच्या दिवसात
नाकात कापूस घालायचे
दिवस आणलेत ह्या कोरोनाने


सगळे बंद केल तरी चालेल
फक्त ब्यूटी पार्लर चालु ठेवा
नाहीतर परिस्थिती
अजून भयानक होईल


एक फुल प्लेट पेक्षा
दोन हाफ प्लेट मधेच
जास्त येतंय
हे फक्त
भारतीयांनाच माहित आहे.


लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागू
म्हणजेच
I love you but as a friend.


कधी आत्महत्या करायचा विचार आला
तर मित्रांचे फोटो बघा
वाटेल
हे येडे अजून जगतायत
तर मी कशाला मरु.
Marathi jokes


तू सोडून गेली मी रडलो
👍$ तू लग्न केलं मी खचलो
पण
तुझा भोपळ्या सारखा
नवरा बघून मी लई हसली.


मेसेज पाहून
गालातल्या गालात हसणं
ही पहिली पायरी आहे
हसत्या खेळत्या जीवनाच
वाटोळं करुन घेण्याची.


love marriage करण्याचा
एक फायदा असा पण असतो मिक्स
लग्नाच्या पहिल्या रात्री
लाजण्यात वेळ जात नाही.


ज्या मुलांमध्ये
प्रपोज करण्याची हिंमत नसते
ती मुलं धुळ बसलेल्या गाडीच्या काचेवर
दिल बनवुन
त्यात
दोघांची नावे लिहुन खुश होतात.


स्कूटीचे ब्रेक तपासल्यावर मेकॅनिक म्हणाला
ताईब्रेक ठीक आहे
सँडल नवीन घ्या ते घासले आहेत
त्याचमुळे गाडी थांबत नाही तुमची.


Ignore Quotes Marathi

Leave a Comment